शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचली असून ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.<br /><br />#SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #ShivSena #ED #NCP #PatraChawl #PravinRaut #EnforcementDirectorate #Summons #SunilRaut #UddhavThackeray #HWNews